पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील* *बोपखेल रामनगर भागात पुन्हा एकदा महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध कोर्सेस चालु -श्री. भाग्यदेव घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.३०.१०.२०२१.
राखलं_जातंय_भान_जबाबदारीचं_जपलं_जातंय_नातं_आपुलकीचं
बोपखेल रामनगर भागात पुन्हा एकदा महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध कोर्सेस चालु करण्यात आले कंदिल बनवले पणत्या रंगरंगोटी करणे इत्यादी
दिपावली सारख्या मोठ्या सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी महिला भगिनीं बाहेर पडतात आशा वेळी स्वताची व मौल्यवान वस्तु ची जबाबदारी कशी घ्यायची इत्यादी बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय आमच्या भगिणी भोसरी पोलीस स्टेशन शांतता कमिटी सदस्य व राष्ट्रवादी पिंपरी विधानसभा कार्यध्यक्ष जन्नतताई_सय्यद, यांनी केले व मार्गदर्शन श्री. भाग्यदेव एकनाथ घुले, विशेष कार्यकारी अधिकारी भोसरी पोलीस स्टेशन शांतता कमिटी सदस्य ह्यांनी केले तर या वेळी रामनगर भागातील महिला भगिनीं व मानदेशी फाऊंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते…