मराठी
पिंपरी-चिंचवड महानगर* *पालिकेच्या* *प्रभाग क्र ३०. मधील* *फुगेवाडी* *गावातील घर कोसळून ढीगाऱ्या खाली १३.वर्षाची मुलगी पौर्णिमा मडके,हिचे प्राण वाचले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२८-८-२०२१.
पौर्णिमा मडके वय वर्षे १३.
ह्या मुलीस अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर , व स्थानिक युवक, मयूर पुंडे, यांनी तीन ते चार तास अथक परीश्रम करुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले,
अग्निशमन दल व मयूर पुंडे, भीमाराम चौधरी , यांनी आपली जीवाची बाजी लावून मुलीस वाचविले,
यांचा सत्कार
नगरसेविका सौ. स्वाती माई काटे,
आणि स्थानिक ग्रामस्थानी केले,आणि पौर्णिमा मडके या मुलीस पुढील उपचारासाठी वाय, सी एम् हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे व तिची प्रकुर्ती स्थिर आहे..
रुग्णवाहिका व डॉक्टर , नागरिक, यांचे ही आभार ,टीव्ही मीडिया व पत्रकार यांचे ही आभार.