मराठी

पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई घुले यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी!

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१२-७-२०२१.
संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची त्यांच्या दुकानावर जाऊन कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. आज (शनिवारी) २८९.व्यापा-यांची चाचणी केली. त्यामध्ये १.जणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. दर १५.दिवसांनी व्यापा-यांची चाचणी केली जाणार असल्याचे उपमहापौर घुले यांनी सांगितले.

भोसरी रुग्णालयातील डॉ. शिल्पा जैन, रोशनी वानखेडे, अर्चना कांबळे, कोमल लोंढे, शेखर राऊत, आनंदा नानेकर,जर बाळासाहेब कार्ले, आदित्य शिंदे यांच्या टीमने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button