मराठी

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मियाखान कमालखान पठाण बनले होते

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, ७-५-२०२१.

चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते. त्यांनी मिया सारखी दाढी चिटकवली. डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला. सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क. बरोबर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या.खासगी टॅक्सी करून ही मियाबिवीची जोडी प्रथम रात्री. १२-१५.वाजता पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८०००.रुपये सांगितले अशी तक्रार घेऊन ते आले रुग्णवाहिका वाला आम्हाला अक्षरशः लुटतोय तुम्ही तक्रार दाखल करुन घ्या असा आग्राह या जोडीने धरला होता हे आमचे काम नाही म्हणून त्यावेळी हजर पोलिसांने थेट नकार दिला दुसरा छापा रात्री १-३०.वाजता हिंजवडी पोलीस स्टेशन आणि नंतर मध्य रात्री २.वाजता वाकडं चौकीवर झाला त्या ठिकाणी आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात त्याचा त्रास होतो काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली मला कंबरेत लाथा घातल्या झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला अशी गंभीर तक्रार हिंजवडी, पोलीसांना दिली त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गांभीर्याने सर्व प्रकरणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली आपण वरिष्ठांना बोलावतो ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंती ही केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button