मराठी

पिंपरी चिंचवड* *मोठी बातमी* *ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश | गुन्हे शाखा युनीट चार पथकाची कामगिरी

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २९-७-२०२१.
पिंपरी: रेकी करून ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट-४.च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळक्याकडुन सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एकुण १२.लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश विष्णु शाही (वय-३३.वर्ष मुळगाव- भुरुआ, लम्की टिकापूर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय- २७.वर्ष, मुळगाव – घाटगाऊ, चौगुने गाव पालिका, जि. सुरखेत, नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय- ४२.वर्ष मुळगाव- कालेकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छाम, नेपाळ, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रीज जवळ, पुनावळे), रईस कादर खान ( वय – ५२.वर्ष रा. तीन डोंगरी प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र. २.साईबाबा मंदिर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई, जगत बम शाही ( वय- 28 वर्ष, सध्या रा. क्रिस्टल पॅलेस, कृष्णा कॉलनी, मारुंजी, पुणे, मुळगाव-गैटाडा, विनायक नगरपालिका, जि. उच्छद, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी शंकर उर्फ कांचा लामा (रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ) तसेच शंकर उर्फ कांचा लामा आणि त्यांचे झारखंड येथुन बोलाविलेले तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button