मराठी

पिंपरी चिंचवड* *अजीत दादा जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या संबंधिताच्या नावावरच ७/१२. करा-भाजपा नगरसेवक रवि लांडगे

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,६-९-२०२१. पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागात प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या संबंधित नागरिकांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करा,सरकारी शिक्का कायमचा पुसून जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे‌. अशी मागणी नगरसेवक रवि लांडगे, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी हा प्रश्न समजावून घेत तो कायमचा मार्गी लावण्याबाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नगरसेवक लांडगे, यांना दिली आहे,
भाजपचे नगरसेवक लांडगे, यांनी उपमुख्यमंत्री पवार,यांची पुण्यात भेट घेत मागणीचे निवेदन दिले. या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे, आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत उपस्थित होते. यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नुकतेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन झाले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button