मराठी

पिंपरी चिंचवड* *ॲड. अनिरुध्द कांबळे, यांची पिंपरी चिंचवड कॉंग्रेस लीगल सेलच्या शहराध्यक्षपदी निवड

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२९-७-२०२१.
पुणे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते ॲड. अनिरुध्द बलभीम कांबळे, यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस लीगल सेलच्या शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. आसिफ कुरेशी,आणि सचिव ॲड. राहुल ढाले, यांच्या सहिचे पत्र ॲड. कांबळे, यांना पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. ॲड. अनिरुध्द कांबळे,हे उच्चशिक्षित असून २०१९.पासून नोटरी म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या वीस वर्षांपासून पुणे जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टीस करीत आहेत
. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये ॲड. कांबळे, यानी चिटणीस, सरचिटणीस, उपाध्यक्ष या पदांवर काम केले आहे. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते नुकतेच ॲड. अनिरुध्द कांबळे, यांना पत्र देण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, युवक कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष मकरध्वज यादव आदी उपस्थित होते.—

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button