मराठी
पेट्रोल. डिझेलच्या दरात वाढ सुरुच ४. एक रुपया पन्नास पैशाची वाढ

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१८.१०.२९२१
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायच झाल तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यान वाढ होत आहे त्यातच आजही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आज डिझेलचे दर ३३. ते ३७. पैश्यांनी तर पेट्रोलचे दर ३१ ते ३५. पैश्यानी वाढले आहेत मुंबईत पेट्रोल १११.७७. रुपये तर १०२. .५२ रुपये आहे.