संवाददाता तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.३०-६-२०२०
भटक्या विमुक्त समाजासाठी नेतृत्व केले,
समाजाला न्याय मिळवून दिला.
सुनिता भोसले,हि समाजातील आन्याय व आत्याचाराच्या विरोधात गंभीर पणे उभी राहिली,ती आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करीत आहे, तीने पारधी व भिल्ल समाजातील १५०,मुले दत्तक घेतली आहेत, हे करीत असताना ती नाशिक मधुन बी.ए.करीत आहे.सुनिता भोसले हि शिरूर तालुक्यातील आंबळे, गावातील रहिवासी आहे.