पिं. चिं. मनपा चे माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे आणि सौ.माईताई ढोरे यांनी २००८ साली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तयार करून दिनांक 28/07/2021रोजी वाटप करण्यात आले

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून पिं. चिं. मनपा चे माजी उपमहापौर जगन्नाथ जी साबळे साहेब यांनी २००८ साली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तयार करून मा.सौ.माईताई ढोरे राष्टृवादी कांग्रेसपक्षामध्ये स्टैडिंग कमेटिच्या चेअरमन आस्ताना, लिंक रोड पत्राशेडमधिल सर्व
झोपडपट्टी धारकाना स्वतहाचे घर
मिळावे म्हणुन ह्या दोघानी महानगरपालिकेमध्ये ठराव मांडुन ६७२ सदनिका तयार करण्यात आल्या.
आज दिं. २८/७/२०२१ रोजी सुदैवाने त्यांच्याच हस्ते आज गोर गरिंबाना घरे वाटण्याचा योगायोग आला.त्यांच्यामुळे पुर्ण गोरगरिबांना स्वतहाची घरे मिळाली. “डा.बी.आर.आंबेडकर हाऊसिंग सोसायटी” च्यावतिने त्यांचे हार्दीक आभिनंदन करण्यात आले.
मा.आमदार श्री अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शन नुसार रा.पत्राशेड लिंक रोड सदर यादी नुसार इमारत c या 111 पात्र लाभार्थी कुटुंबाचे (संगणकीय सोडत) वाटप मा. सहाय्यक आयुक्त बोदडे साहेब झो.नी.पु दि.28/07/2021 रोजी मा. सौ. उषाताई उर्फ माई ढोरे (महापौर. पिं.चिं. मनपा )यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले आहेत.
यावेळी उपस्थित माजी. उपमहापौर.पिं. चिं. मनपा जगनाथ साबळे,नगरसेविका जयश्रीताई गावडे, दीपक मेवानी, शीतल शिंदे,शैलेश मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक पत्राशेड रहिवाशी कुटुंब यांच्या उपस्थित पूर्ण झाले आहेत..
मा.जगन्नाथ साबळे.(माजी उपमहापौर पिं चिं.मनपा) यांनी
पिं. चिं. मनपा याचे मनापासून आभार मानले