मराठी
उदघाटन समारंभ..!! संभव ग्रुप,बोपोडी.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२६.१०.२०२१.
आयोजित संभव प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रीमियर लीगचे उदघाटन पुण्यनगरीच्या उपमहापौर
मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प.महाराष्ट्र रिपाई युवक अध्यक्ष मा.परशुराम वाडेकर, साहेब माजी नगरसेवक आनंद छाजेड, व प्रीमियर लीगचे सर्व क्रिकेटपटू संस्थापक अध्यक्ष सभासद व खेळाडू उपस्थित होते.