पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक-१-६-२०२१.
कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य निरीक्षक श्री सुनील चव्हाण साहेब व गोपाळ भाऊ मोरे युवा नेते (शिवसेना)यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस हार घालण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .
रमा बाराथे शोभा नाईकनवरे विमल ताई सगिता गायकवाड रेखा गोहर सुनिता जाधव शालन पवार कविता गायकवाड अंजली जाधव .सुहासिनी गोसावी संगीता बालसेन जया धोत्रे स्वाती शेवडे जयदा शेख कमल धर्मे प्रभावती सुरूते शिवशरण तसेच या कार्यक्रमाला रिशिकेश देसाई हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र बाईत यांनी केले व आभार प्रदर्शन बाळासाहेब जगदाळे यांनी केले…