धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि. १५ ॲाक्टो. २०२१ रोजी सकाळी १० वा. डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दापोडी येथे रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया ( रामदास आठवले) या दापोडी विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१७.१०.२०२१
महिला आघाडीचा सरचिटणीस गौतमी ताई कांबळे, व उपाध्यक्ष सिंधूताई गायकवाड, यांच्या हस्ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच किर्तीवीर सोनकांबळे व रतन कोले याच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सर्व उपासक उपासिकांनी बुध्दवंदना घेण्यात आली. चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या .
नवनाथ डांगे, सिकंदर सुर्यवंशी, अतुल जाधव, जगन्नाथ काटे, राहुल कांबळे, अजय झुंबरे, सचिन तोरणे, संदिप तोरणे, दिपक कांबळे , सुनिल कांबळे , आदिनाथ कांबळे , भगवान कांबळे, रमेश घाडगे , राजू गायकवाड, श्रावण रावळे ,सिध्दार्थ कांबळे , मिलिंद कांबळे ,सुशांत भंडारे, नितीन गायकवाड, निशांत गायकवाड. अशोक गायकवाड, अतुल खंडागळे,
शिवाजी कांबळे,
लताताई लगाडे, सुज्ञानताई कांबळे, लिलाबाई कांबळे , अरुणाताई ओव्हाळ , नागिनताई कांबळे , ज्योतीताई कांबळे, प्रतिभा कांबळे, इ. कार्यक्ते
उपस्थित होते.