राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष” च्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून 2021 रोजी “राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग” पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
पिंपरी-चिंचवड शहर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर मा संजोगभाऊ वाघेरे पाटील यांच्या शुभहस्ते व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या तसेच नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्याचे आयोजिले आहे *दिनांक 10/06/2021*
*रोजी सकाळी* 10:30.
*स्थळ*_ *डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*पुतळा परिसर पिंपरी*
तरी आपण उपस्थित राहावे हि विनंती.
आपले विश्वासू तथा आयोजक
*विनोद कांबळे*
*शहराध्यक्ष*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर.
*बाळासाहेब पिल्लेवार*
*कार्याध्यक्ष*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर.
*अभिजीतदादा आल्हाट*
*मुख्य सरचिटणीस*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर.
*चंद्रकांत बोचकुरे*
*वरिष्ठ उपाध्यक्ष*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर.
*विठ्ठल उर्फ नाना धेंडे*
*उपाध्यक्ष*_ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर.
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *