मराठी

मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष गणेश आहेर,यांनी थेट स्वता जावून केले पूरग्रस्तांना मदत

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,४-८-२०२१.
कोकण महाड तळ्या पोलदपूर
खारसगांव. या ठिकाणी पूरग्रस्त भागात जावून धान्याचे किट मदत म्हणून देण्यात आले.

तसेच तळया या गावात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामूळे डोंगर कोसळल्याने मातीच्या ढिगर्या खाली अनेक निष्पाप नागरीक मृत्यूमूखी पडले त्या ठिकाणी दशक्रिय विधीच्या कार्यक्रमात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आले.

या वेळी त्या ठिकाणी मोठा आक्रोष पाहायला मिळाला अनेक कूठूंब उद्धस्त झाले माणसे होतेची नव्हते झाले सर्वञ केवळ मातीचे ढिग दिसून येत होते. असे भावना गणेश आहेर यांनी व्यक्त केले.

या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दानशून व्यक्तींनी एक हात मदतीचा पूढे करत हि मदत पूरग्रस्तांना पोहच करण्यात आले.

या मदती मध्ये ज्या दानशूरांनी मदत केले ते व्यक्तीमत्व. Api अन्सार शेख साहेब. गणेश आहेर. धनराजसिंग चौधरी. सुदर्शन देसले. विशाल वाली. सूशिल मल्ले. गणेश चाटणे. गोरख पाटील. गणेश पाडूळे. माऊली जाधव. बाळासाहेब गायकवाड. भरत इंगळे. प्रदिप दळवी. रविकिरण घटकार. डाॅ अभय कूलथे. विष्णूमामा साळवे. दत्ता गिरी. अंकूश कोळेकर. महेश गूळगोंडा. मारूती म्हस्के. नरसिग माने. गणेश वाळुंज. अभय खामकर. सचिन साळवी. मंगल शिंगारे. नारायण खूशलानी. उमेश भायानी. लक्ष्मण. रामू चंयन्दास. सचिन छपरीबंद. यांनी सहकार्य केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button