मराठी
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.सिद्धार्थजी शिरोळे,आणि पुण्याच्या उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुरा वाडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद साजरी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२२-७-२०२१.
सणाचे औचित्यावर रिक्षाचालक बांधवांस किट वाटप समारंभ दि.२१/०७/२०२१ रोजी सम्यक विहार व विकास केंद्र या ठिकाणी पार पडला.यावेळी रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर आमदार मा.सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते रिक्षाचालकांस धान्याचे किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी..
रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर,
आमदार मा.सिद्धार्थ शिरोळे,
रिपाईं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, भाजपा.शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र साळगावकर, योगेश मोरे, आप्पासाहेब वाडेकर आण्णा आठवले, बाळु मोरे,रमेश खरात, विनित चौधरी, चेतन भोसले,रमेश नाईक, विलास जाधव, सादीक शेख,अनिल जोशी, शिवाजी अंगरे, संजय गजरमल, अमित भालेराव, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन ज्ञानेश जावीर, यांनी केले.