मराठी

पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण केद्रे एक दिवसाआड करावीत योग्य नियोजना करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, यांचे आयुक्तना सुचना वजा साकडे

*पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण केद्रे एक दिवसाआड करावीत योग्य नियोजना करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, यांचे आयुक्तना सुचना वजा साकडे*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १२-५-२०२१.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास
योजने करिता अर्ज दाखल करतांना पाच हजार रुपये
डिपॉझिट नागरिकांनी भरले होते या योजनेत लकी ड्रॉ द्वारे
लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली परंतु ज्या लाभार्थ्यांना या
योजनेत लाभ मिळू शकला नाही अशा गरीब नागरिकांचे
डिपॉझिट परत करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका
स्वाती माई काटे, यांनी आयुक्त राजेश पाटील, यांच्याकडे केली
आहे.
सध्या कोरोना च्या संकटमय काळामध्ये गोरगरीब नागरिकांना
पैशाची जास्त अडचण निर्माण झाली आहे ज्या नागरिकांनी
या आवास योजनेत पाच हजार रुपये अनामत रक्कम भरली
होती ती रक्कम या नागरिकांना परत करावी जेणेकरून या
अडचणीच्या काळात या गोरगरीब नागरिकांना दिलासा
मिळेल तरी या लाभार्थ्यांचे भरलेले अनामत रक्कम लवकरात
लवकर परत द्यावे, अशी विनंती राष्ट्रवादीच्या नगरसेविका
स्वाती माई काटे, यांनी केली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button