मराठी
कष्टकरी नेत्याला मारहाण एनसी दाखल; पोलिसाला मारहाण थेट गुन्हा नोंद

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २८-४-२०२१.
पिंपरी.. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या कष्टकरी कामगार नेत्यांला व त्यांच्या पत्नीला जखमा होईपर्यंत पोलीसांनी मारहाण केली, मात्र त्याबाबत फक्त एनसी म्हणजे अदखलपात्र गुन्हा सोमवारी नोंदविण्यात आला मात्र या नेत्यांनेच महिला वाहतूक पोलीसाचा हात व गचांडी धरुन थोबाडीत मारल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणुन विनयभंग केल्याचा गंभीर सेशनकमिट गुन्हा पोलीसांनी सोमवारी /दिनांक, २६.एप्रिल/ दाखल करुन या नेत्यांला अटक केली आहे.