महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि माऊली सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी नवदुर्गा पुरस्कार.*

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१०-१०-२०२१.
दिनांक,९.रोजी दुपारी तीन वाजता चिंचवड विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि माऊली स़ोशल फाऊंडेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केले आहे, चिंचवड परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्योती सचिन निंबाळकर /निमंत्रक. राष्ट्रवादी महिला काँग्रेस सघटिका
चिंचवड विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि माऊली सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा दुपारी तीन वाजता पांगेची तालीम विरंगुळा केंद्र चिंचवड याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटिका ज्योती निंबाळकर, यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed