माझा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे, यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाग क्रमांक,३०.मधील रिक्षा चालक यांना सेफ्टी पडदे देण्यात आले

*माझा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे, यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाग क्रमांक,३०.मधील रिक्षा
संवाददाता, सौ.पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२७-७-२०२१.
शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” सप्ताहाच्या
तिसर्‍या दिवशी करोना काळात रिक्षा ड्राइवर च्या पाठीमागे सेफ्टी पडदा अत्यावश्यक असल्यामुळे प्रभाग क्र. ३० मधील रिक्षा चालकांसीठी पिंपरी युवा सेनेच्या वतीने रिक्षा सेफ्टी कव्हर चे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नागरीक यशवंतमामा वाखारे, सोपानभाऊ फुगे,अंकुशमामा जाधव, एकनाथ हाके, अशोकभाऊ जम यांच्या हस्ते झाले, यावेळी मा. उपविभागप्रमुख प्रमोदभाऊ गायकवाड,संजय गरुड,स्वप्नील शेवाळे,अविनाशभाऊ जाधव, मा.शाखाप्रमुख राहुलभाऊ जाधव ,मनोज काची, चिंचप्पा लिंगडोळे,ईस्माईल शेख, अरेश शिंदे, अनिल काटे, शिरीष पठारे, योगेश बहीरट,प्रविण गायकवाड, पप्पु नेवरे, अजित पठाण, आनंद मुदलियार, लाला कींडरे, बाबा शेख,बिरजु कापुरे, अरीफ गुंदगी,कमलेश पवार, गोऱक नेटके, साबीर शेख, युसूफ पटेल,व मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी श्री. निलेश हाके, ह्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed