मराठी

वाढत्या कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने कोणतही नियोजन न करता भर उन्हात भाजी विक्रेत्यांना शहरातील अनेक मोकळ्या मैदानात जागा तात्पुरते स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे

संवाददाता सौ.पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.
मात्र भाजी विक्रेत्यांच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता त्यांना भर उन्हात भाजी व्यवसाय करण्यास महापालिकेच्या आधिकार्यांनी परवानगी दिली आहे.

एप्रिल महिना हा उन्हाळ्याचे खरी सूरूवात करणारा महिना असतो मात्र महापालिकेने सकाळी ११ ते दूपारी ४ या वेळीत व्यवसाय करण्याचे परवानगी दिली आहे.

पण भर उन्हात छत्री देखील लावण्याची परवानगी महापालिकेने दिली नसल्याचं भाजी विक्रेते सांगत आहेत.

जर अश्या पध्दतिचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आधिकारी करत असेल तर महापालिका अधिकार्यांनी एक तास उन्हात बसून भाजीचा व्यवसाय करून दाखवावा आशी मागणीच सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेशआहेर यांनी या वेळी केले आहे.

गरीबाचा कोणताच विचार महापालिका करत नसेल तर मात्र आशी दुटप्पी भूमिका देखील आधिकार्यांने घेवू नये. एकेकडे व्यवसायासाठी मोकळ्या मैदानात जागा उपलब्ध करुन द्यायचे दूसरीकडे त्यांना छत्री देखील लावू न देण्याचे भूमिका घेणं कितपत योग्य आहे,आसा प्रश्न देखील श्री.गणेश आहेर, यांनी उपस्थित केला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button