मराठी
आज पालिका प्रशासन. पालक मंत्री साहेब. महापौर साहेब . आयुक्त साहेब. यांना थोडक्या हे सांगण्यात आले की कोरोना मधे कंत्राटी कामगार सुद्धा काम करत होते. त्यानी सुद्धा आपल व कुटुंबीयाच जीव धोक्यात टाकून पालिका जनतेची सेवा केली त्याची आठवण करून देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न… कामगार एकजुटीचा विजय असो…

ĺ
आज पालिका प्रशासन. पालक मंत्री साहेब. महापौर साहेब . आयुक्त साहेब. यांना थोडक्या हे सांगण्यात आले की कोरोना मधे कंत्राटी कामगार सुद्धा काम करत होते. त्यानी सुद्धा आपल व कुटुंबीयाच जीव धोक्यात टाकून पालिका जनतेची सेवा केली त्याची आठवण करून देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न…
कामगार एकजुटीचा विजय असो…✊
👇🏼👇🏼👇🏼👇🏼