मराठी
मुंबई. पुण्यात आज दिनांक,१९.९.२००२१.रोजी कडक निर्बंध

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
मुंबई, पुणे,रविवारी/घरगुती गणपती मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी लसीकरण झालेल्या जास्त ५.लोकांना परवानगी आहे तर मंडळातील लसीकरण झालेल्या जास्तीत जास्त १०.लोकांना विसर्जनासाठी परवानगी आहे, दुसरीकडे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.