मराठी

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात संचारबंदी काळात खासदार डाॅ सुजय विखे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केली हेल्पलाईन सुरु

अहमदनगर प्रतिनिधी/ विलास गिर्‍हे लाॅगडाऊन काळात नागरिकांना आलेल्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी मतदार संघात केली हेल्पलाईन चालु. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी मतदार संघातील नागरिकांनी संचारबंदी काळात कामा शिवाय घराबाहेर पडु नये प्रशासनास सहकार्य करावे लवकरात लवकर या कोरोना विषाणुच्या धोक्यातुन आपण बाहेर पडणार आहे . संचारबंदी काळात मतदार संघातील संघातील राहुरी नगर तालुका नगर शहर पारनेर श्रीगोंदा शेवगाव कर्जत जामखेड पाथर्डी तालुक्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करुन समस्या सोडविण्यास कटीबध्द असल्याचे सांगीतले नगर जिल्ह्यातील बाहेर राज्यात कामा निमित्ताने अडकलेल्या नागरिकांच्या समस्या त्याच राज्यातील त्या भागातील खासदारांशी चर्चा करुन सोडविण्याची जबाबदारी विखे यांनी घेतली .तसेच आवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाच्या पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविले आहे. तसेच मतदार संघातील नागरिक कोणत्याही आजारानी आजारी असेल तर त्यांनी अहमदनगर विळद घाटातील विखे पाटील फौंडेशन रुग्णालयात अॅडमिट व्हावे .त्यासाठी २४तास ओपीडी सह अॅडमीट करण्याची व्यवस्था उपल्बध करुन दिली आहे. तसेच संचारबंदी काळात नागरिकांना येणार्‍या समस्या संघातील तालुकास्तरावर हेल्पलाईन नंबर वर कळविण्याचे आव्हान केले आहे. कोणी घाबरुन जाऊ नये शासनाने संगितलेल्या सुचनांचे वेळच्या वेळी पालन करावे . आम्ही उपल्बध करुन दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर आपल्या समस्या मांडाव्यात आम्ही त्या सोडविण्यासाठी कटीब्द आहे असे आव्हान खुजय विखे यांनी केले आहे.

या हेल्पलाईन नंबर वर नागरिकांनी आपल्या समस्या कळवा. राहुरी/ 9021768812, 7588604280 /नगर शहर 9834010474 ,98901153/ नगर तालुका/9604007111,7620521811/पाथर्डी 9604487087, 9921996917 ,/ जामखेड 9503937307,8412849344/पारनेर 9657193570,9970539904 /शेवगाव 8888188581,8668900236/कर्जत 9604035231,7498362129

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button