मराठी

आमदार अण्णा बनसोडे, यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१३-५-२०२१.

पिंपरी- विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, यांच्यावर गोळीबार झाला आहे, ही घटना बुधवारी दिनांक. १२./दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ घडली

तानाजी पवार, असे संशयित आरोपींचे नाव असल्याचे समजते आरोपीने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या आहेत
पोलीस उपयुक्त मंचक इप्पार,यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड स्टेशन जवळ आमदार अण्णा बनसोडे, यांचे कार्यालय आहे त्याच परीसरात एक व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, त्याच्या कडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे,पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button