मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल”और “अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस” के राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोविंदभाई परमार का भारत वासियों को संदेश

*राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कोड नंबर ६० दलित मित्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोविंदभाई परमार*
*सविनय*
*जय भीम जय संविधान*
*आज 14 एप्रिल अर्थात महामानव, विश्वरत्न परमपूज्य, बोधिसत्व , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती*.
*जयंतीच्या सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा*
*दि 14 एप्रिल रोजी कुणीही सार्वजनिक गर्दी करू नये, आपल्या घरातच, बाबा साहेब च्या जन्म जयंती आपले कुटुंबासमवेतच साजरी करावी*
*कोविड -19 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे .संचारबंदी कायदा लागू आहे*. *कायद्याचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. *अन्यथा विनाकारण गुन्हे दाखल होतील* *आपली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति असलेली प्रचंड आत्मीयता समजू शकतो*
*पण कायदेशीर बाबी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत . त्याचप्रमाणे *संकटाचा सामना करणं समाजाच्या व राष्ट्राच्या हिताचं आहे* . *आपण केलेली चूक डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ठरेल* . *कायद्याची निर्मिती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे कायद्याचे पालन करणे हे देखील आपली जबाबदारीच आहे .कायद्याचे पालन हे देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनच ठरणार आहे* 🙏🏻
*चला तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन घरीच ..तर वाचून करू ही भीमप्रतिज्ञा करूयात*
*घर, घराचे, अंगण स्वच्छ करून , टेबलावर स्वच्छ सफेद कापड , या कापडावर भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची याची प्रतिमा ठेवावी प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून ,पुष्पहार अर्पण करावा, व कुटुंबाने सामुहिक वंदना घ्यावी . शक्य असल्यास घरात गोडधोड करावे* *एकप्रकारे सणच साजरा करावा*
*कायद्याचे पालन करत राज्यघटना, किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तके वाचून जयंती साजरी करावी ही नम्र विनती*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ चा जनतेस शुभेच्छा*
*जय भीम जय संविधान*

*सफाई कामगार कर्मचारी झिंदाबाद*🚩✊
*सुरक्षित राहावे घरी राहावे*
*स्वच्छ भारत स्वच्छ मुंबई*

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button