मराठी

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटरला *खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट

संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक ५-५-२०२१.
खासदार श्रीरंग बारणे.
यांनी मंगळवारी दिनांक,४ -५-२०२१ रोजीभेट दिली. जम्बो सेंटरची संपूर्ण माहिती घेतली. रुग्णाची परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती घेतली.आयुक्त राजेश पाटील,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जम्बोचे समनव्यक असलेले सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, नोडल ऑफिसर सुनील पवार, जम्बोचे व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, योगेश बाबर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे उपस्थित होते.
शहरातील खासगी, महापालिका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता भासू देऊ नका, ऑक्सिजन वाया जाऊ देऊ नका, आवश्यक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला पाहिजे. महापालिकेने २५०.च्या पुढे खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. खासगी रुग्णालयातील बिलाच्या येणाऱ्या तक्रारी निकाली काढाव्यात. रेमडीसीविर इंजेक्शनचा कोटा जिल्हाधिका-यांमार्फत येत आहे. काही प्रमाणात तुटवडा असून तो दूर करावा.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. आकुर्डी ३००.आणि थेरगाव रुग्णालयात ३००.अशीअशी६००. बेडची क्षमता असलेली रुग्णालये सुरू करावीत. ऑक्सिजन व्यवस्थेचे काम पूर्ण करून येत्या आठ दिवसांत रुग्णालये सुरु करावीत,अशी सूचनाही केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button