मराठी
भोसरी पोलीस* *स्टेशन येथे दिनांक,७-९-२०२१.रोजी महिला दक्षता कमिटीची मिटिंग* *संपन्न झाली

संवाददाता, सौ.पार्वती ढोणे. महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,८-९-२०२१.
भोसरी पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता कमिटी यांची मीटिंग घेण्यात आली तसेच या वेळी मा .नगरसेविका चांद्रकांता ताई सोनकांबळे सौ. अस्मिता ताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष तसेच सर्व महिला दक्षता कमिटी (महिलावर्ग )उपस्थित होते तसेच नवीन वरिष्ठ पोलीस अधीकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.