मराठी
पुणे महानगर नियोजन समिती सदस्य पदी मवाळचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, यांची निवड

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२१-७-२०२१.
पुणे महानगर नियोजन समिती सदस्य पदी मुख्यमंत्री मा.ना.उद्धवसाहेब ठाकरे यांनी मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे,यांची निवड केल्या बद्दल मनःपुर्वक आभार.
व आप्पा आपणास मनःपूर्वक शुभेच्छा नागरिकांनी व कार्यकते यांनी दिल्या आहेत.