विशेष पोस्ट
कोरोणा सारख्या महाभयंकर परस्थिती मध्ये देखील खरी समाजसेवा सूरूच. स्वताच्या जीवाचा विचार न करता श्री,.गणेश आहेर.करतात समाजसेवा कोरोणा सारख्यॅऔयि
संवाददाता, पार्वती ढोणे,
महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २१-३-२०२१.
पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात गेले अनेक दिवसांपासून एक महिला रस्त्यावर आजारपण काढत होते. आज दिनांक २१/०३/२०२१ रोजी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश आहेर, यांनी स्वता त्या ठिकाणी अंब्यूलन्स बोलवून त्या महिलेला गाडीत टाकून हाॅस्पिटल मध्ये भर्ती केले.
या वेळी त्यांची सहकारी श्री. रामू चंयन्दास. श्री. उमेश भायानी. श्री. शूभम घूले. श्री.संदिप कारंडे. व एका महिलींनी सहकार्य केले.