बहुजन वंचित कामगार आघाडी च्या वतीने औंध जिल्हा रुग्णालयात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. कामगारांना केलें सन्मानित

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२.१०.२०२१
विजय बेद /महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष/
बहुजन वंचित कामगार आघाडी च्या वतीने औंध जिल्हा रुग्णालयात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,औंध रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ अशोक नांदुरकर, यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय बेद, यांनी केले होते यावेळी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. डोईफोडे, मॅडम राजबाबु सरकनिया, निखिल बेद, अरुण शिंदे, नदुलाल नहरिया, औंध शाखेचे अध्यक्ष राजेंद्र खौराले, सामाजिक कार्यकर्ते कचरे, साहेब ज्ञानेश्वर पाटोळे,नितीन कागडा, नागेश वाघमारे, सुशिल खौरे, योगेश वाघेला, संदीप शाहाणे, कमल सन्मानित आदी मान्यवर उपस्थित होते.