मराठी

महाराष्ट्र* *मंत्रालयात पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी बैठक, विरोधी पक्षनेत्या *दीपाली धुमाळ,यांना निमंत्रण मात्र महापौरांना निमंत्रण नाही भाजपाचा आरोप

संवाददाता पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१-७-२०२१
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी बैठक बोलावली आहे. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना या बैठकीचे निमंत्रण दिले असले तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेले नाही, असा आरोप करत भाजपने राष्ट्रवादीवर केला

पुणे पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी कारभारी अजित पवारच असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपचे तब्बल १००.नगरसेवक असून भाजपची पुणे महापालिकेत एकहाती सत्ता आहे. असं असताना राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवारांच्या मर्जीतील आयुक्त आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामार्फत पालिकेत सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button