मराठी
खेड, तालुक्यातील धानोरे गावठाण समाज मंदिरात लाऊ स्पीकर भेट

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२१.१०.२०२१
मा.कु.दिपालीताई काळे, जिल्हा परिषद सदस्यां यांचे विशेष प्रयत्नातुन मौजे धानोरे गावठाण समाज मंदीरात लाऊडस्पीकर सेट मंजूर करुन प्रदान करण्यात आला . आज ग्रामपंचायत धानोरे कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालय धानोरे सरपंच/उपसरपंच/व सदस्य व ग्रामस्थ यांचे वतीने ताईंचा सत्कार करण्यात आला.