मराठी
गॅस सिलिंडर सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर काय करावे जाणुन घ्या

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१-८-२०२१.
नवी दिल्ली गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत आहेत एलपीजी चे दर म्हणजे च १.अॉगस्ट रोजी पुन्हा निश्र्चित केले जातील त्यामुळे पुन्हा सिलेडरच्या किंमती वाढू शकतात अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्त्वाची झाली आहे जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता गॅस सबसिडीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम wwwmypgin वर जा आणि आपला सव्हिस प्रोव्हायडर निवडा आता एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल येथे तुम्हाला साइन इन आणि वापरकर्ता न्यु युझर असे दोन पर्याय दिसतील.