मराठी

भव्य रक्तदान शिबिर

संवाददाता पार्वती ढोणे प्रभारी महाराष्ट्र राज्य महिला आघाडी.

हिंदूह्रदयसम्राठ शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वाय सी एम हाॅस्पिटल मधील रक्तपेढी यांच्या माध्यमातून हा उपक्रम थेरगांव येथील शनीमंदिर येथे पार पडला.

या वेळी ६०पिशव्या इतकी रक्तदान झाले मोठ्या संख्येने शिवसैनिक व मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेश आहेर. प्रहार संघटनेचे श्री.संजय गायखे. यांनी केले होते.

या कार्यक्रमाला पिंपरीगावातील नगरसेवक श्री.संदिप वाघेरे ,यांनी देखील रक्तदान केले व कार्यक्रमाचे कौतूक केले.

या वेळी उपस्थित. श्री.गुलाब गरूड.श्री.संदिप कापसे. श्री.नितीन घोलप. डाॅ योगेश कूलथे. श्री.सूदर्शन देसले. श्री.निखील येवले. सौ स्वरूपा खापेकर. जिल्हा संघटिका सौ अनिता तूतारे. चिंचवड विधानसभा संघटिका सौ शिल्पा आनपण. रहाटणी विभाग संघटिका सौ वैशाली कूलथे पिंपरी विधानसभा सौ भाग्यश्री म्हस्के. काळेवाडी विभाग संघटिका

कार्यक्रमाचे संयोजक श्री.गोरख पाटील. श्री.बाळासाहेब गायकवाड.श्री. मारूती म्हस्के. श्री.रविकिरण घटकार. श्री.गणेश पाडूळे. श्री.माऊली जाधव.श्री. अधिक भोसले. श्री.नरसिंग माने. श्री.अक्षय घटकार. श्री.दिपक भक्त. श्री.दत्ता गिरी. यांनी केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button