विशेष पोस्ट
बिल्डरकडून खंडणीसाठी आॅफिस बाॉयलाच केल किडनॅप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३१-१-२०२१.
बिल्डरकडून खंडणीसाठी ऑफिस बॉयलाच केलं किडनॅप; पुण्यात दोघांना अटक
अपहरणकर्त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास येरवड्यातील लक्ष्मीनगर,येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यावरुन वाद झाले, पुणे.. बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या ऑफिस ॿॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला,या प्रकरणी वारजे,माळवाडी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अपहरण झालेल्या तरुणाने स्वतः ची सुटका करून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडण विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.