मराठी

खेड,(राजगुरु नगर)| खुद्द तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी केली ई – पिक पाहणी

*खेड,(राजगुरु नगर)| खुद्द तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी केली ई – पिक पाहणी*
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२.१०.२०२१
गोलेगाव पिंपळगाव परिसरातील गावात शासकीय योजने अंतर्गत ई – पिक पाहणी खेड तालुक्याच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली.
येथील गोलेगाव पिंपळगाव सह परिसरातील गावात शासकीय योजने अंतर्गत ई – पिक पाहणी खेड तालुक्याच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी स्वतः केली.
यावेळी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. स्वतः तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी गोलेगाव, पिंपळगाव, या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी केली. तसेच पिंपळगाव येथे अंगणवाडीतील लहान मुलांचे बेबी किट वाघमारे, यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी खेड पंचायत समिती सभापती अरुण चौधरी, पै. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, चेअरमन कुंडलिक चौधरी, पोलिस पाटील अनिल शिंदे, नवनिर्वाचित सरपंच कु. अमित आबा चौधरी, सुधीर चौधरी, उपसरपंच संतोष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक शिंदे, मयूर शिंदे, सागर चौधरी, नानासाहेब चौधरी, प्रकाश चौधरी, संजय चौधरी, यांचेसह गोलेगाव, पिंपळगाव, येथील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button