मराठी
नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त करोना योद्धा श्री युनुस पठाण यांचा सत्कार करण्यात आला

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
थेरगांव प्रभाग क्रमांक 23 मधील नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त करोना योद्धा युनूस पठाण व सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेविका अर्चना तानाजी बारणे,नगरसेवक अभिषेक बारणे काळूराम बारणे, संदीप गाडे,युवा नेते विनोद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.