मराठी
जगतगुरुश्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.नितिन महाराज मोरे, यांना सन्मानित करण्यात आले

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-७-२०२१.
जगतगुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.नितीन महाराज मोरे यांना सन्मानित करताना जेष्ठ वारकरी,दिंडी क्र.२९ चा विणेकरी ह, भ.प.बाळासाहेब हगवणे. यावेळी पालखी सोहळा समितीचे सुनील महाराज मोरे,भानूदास महाराज मोरे,माणीक महाराज मोरे,मधुसुदन महाराज मोरे,रामभाऊ महाराज मोरे,विशाल महाराज मोरे बाबासाहेब काळोखे,विजय महाराज नखाते(वस्ताद ).इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.