मराठी

माहिती अधिकार कार्यशाळा

संवाददाता पार्वती ढोणे प्रभारी महाराष्ट्र राज्य: शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित एक-दिवशीय माहिती अधिकार कार्यशाळा

माहितीचा अधिकार-२००५ या विषयावर सविस्तर चर्चा व प्रशिक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी एक दिवशीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण शिबिर* या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आसनव्यवस्था मर्यादित असल्यामुळे सर्वाना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. पहिल्या बॅचमध्ये रजिस्ट्रेशन कन्फर्म झालेल्या निवडक ५० जणांने उपस्थित राहवून हि कार्यक्रमाचे पूर्ण पणे माहिती समजून घेतले.

या वेळी प्रमूख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमूख श्री.गजानन चिंचवडे. महिला शहरसंघटिका उर्मिलाताई काळभोर. सुनिता चव्हाण. शिल्पा आनपण. कामिनी मेश्राम प्रतिक्षा घुले. मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेश आहेर. श्री.गोरख पाटील. श्री.नरसिंग माने. श्री.अक्षय घटकार. श्री.आदिक भोसले. श्री.संजय शिरसाठ. श्री.मारूती म्हस्के. श्री.दत्ता गिरी. विशाल चव्हाण. मूकेश चौकेकर. माऊली जाधव. गणेश पाडूळे. बाळासाहेब गायकवाड. आधी शिवसैनिक उपस्थित होते.

मूख्य आयोजक *श्री.रविकिरण घटकार,

*आयोजक:* पिंपरी चिंचवड शहर शिवसेना
*दिनांक:* 8 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता
*स्थळ:* शिवसेना भवन, आकुर्डी येथे संपन्न झाला.

*प्रशिक्षक*: माहिती अधिकार तज्ज्ञ अ‍ॅड. अजित पुजारी

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button