मराठी

मावळ लोकसभा मतदार संघातील घटना..मावळ तलेगांव दाभाड़े उपनगराध्यक्ष सुनील शेळके कार्यकर्ता श्री कल्पेश मराठे यांच्या वर प्राणघातक हल्ला

तानाजी केदारी(महारास्ट्र राज्य प्रमुख):मावळ विधानसभा मतदार संघातील तळेगांव दाभाडे नगरीतील काल दिवसभरातील घडामोडी मध्ये खालील प्रकार घडला,
निवडणूकी संदर्भात श्री सुनिल आण्णा शेळके उप नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद इथे गणपती बाप्पाचे आगमन झाले
निमित्ताने गांव भेट गणपती दर्शन व लोकांचे आशिर्वाद घेऊन लोकांशी संवाद साधत होते,त्यांच्यातील एक जवळचा कार्यकर्ता श्री कल्पेश मराठे त्यावेळी घरी होता त्यावर पाळत ठेवून ना.श्री. बाळा भेगडे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी श्री मराठे यांच्या वर प्राणघातकी हल्ला केला असुन त्यामध्ये श्री मराठे यांचे हात पाय मोडले आसुन त्यांचेवर दवाखान्यात उपचार चालू आहेत.श्री सुनिल आण्णा शेळके यांनी पुढिल उदगागार काढले माझ्या कार्यकर्त्यां वर हल्ला का करता माझ्यावर हल्ला केला तर बरे होईल.
तसेच पोलिस कर्मचारी यांना पण श्री सुनिल आण्णा शेळके यांनी सांगितले व तशा सुचना दिल्या आहेत.
सदर प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button