डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक प्रकाशमय फलकाचे उदघाटन..!!* *औंध रोड पुणे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१२-९-२०२१.
पुण्यनगरीच्या उपमहापौर सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चौक औंध रोड या ठिकाणी साकारण्यात आलेल्या प्रकाशमय फलकाचे उदघाटन रमाकांत मंडळाचे
अध्यक्ष आयु.विठ्ठल कांबळे, गुरुजी
यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
सौ.सुनिता परशुराम वाडेकर,
( उपमहापौर पुणे )
मा.परशुराम वाडेकर,
( अध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी रिपाई )
याप्रसंगी
मा.रोहीत आडसूळ,
( रिपाई,पुणे शहर उपाध्यक्ष )
मा.अविनाश कदम,
( अध्यक्ष,शिवाजी नगर मतदार संघ रिपाई )
मा.मिलिंद खरात,
( नेते,वंचित बहुजन आघाडी औंध रोड )
मा.भिमराव वाघमारे,
( रिपाई,पुणे उपाध्यक्ष )
मा.संदीप गायकवाड,
( अध्यक्ष,अखिल औंध संयुक्त जयंती )
मा.किशोर वाघमारे,
( अध्यक्ष,पेंटर संघटना औंध रोड )
मा.प्रविण डोळस, मा.सचिन चव्हाण, मा.अनिल गायकवाड, मा.अभिजीत शेलार, मा.साहील डोळस, मा.बाबासाहेब अबोलीकर, मा.आण्णा आठवले, ज्ञानोबा खरात, संतोष खरात,विद्याधर कांबळे, रवि कांबळे, अँड.ज्ञानेश जावीर,साजिद शेख, अक्रम शेख, अजय गायकवाड, निलेश वाघमारे, आप्पासाहेब वाडेकर,अनिल जोशी, विलास जाधव,गणेश सोनवणे, अक्रम शेख,अमित भालेराव, कारुपेश पीटर, दिलीप चव्हाण, विजय जाधव, रवि काळे, अजय गायकवाड, नापीत साहब व तसेच नवयुग रिक्षा संघटना व भीमराष्ट्र रिक्षा संघटनेचे सर्व सभासद व औंधरोड परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.