मराठी
पुण्यात उद्या सर्व दुकाने बंद परिसरात कडक बद

संवाददाता,
तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१८.९.२०२१.
गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे उद्या पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू राहतील असे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, यांनी यांची माहिती दिली गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे गर्दी झाल्याने कोरोना पसरण्याची भीती असल्याने अनंत चतुर्दशी च्या दिवशी पुणे, आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.