मराठी

महाराष्ट्रात दिनांक.२८.जुन पासून नवे निबंध लागू ; काय सुरू ?, काय बंद ?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२८-६-२०२१
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, हळुहळु महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेतील कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत असताना नागरिकांना निर्बंधामधुन सुट देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात अनलाॅकला सुरूवात करण्यात आली. पण आता महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे, त्यामुळे उद्यापासुन पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या टप्प्याच्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रेक द चैन अंतर्गत ४.जून २०२१.रोजी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना पुढे सुरू ठेवण्या संदर्भातील निर्णय सरकारने लागू केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारने सांगितले आहे की, ५.पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. नागरी विकास आणि ग्रामीण विकास विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ४.जूनच्या आदेशानुसार सर्व नियम अस्तित्वात असणार आहेत.
त्यानुसार सकाळी ७.ते दुपारी ४.वाजेपर्यंत सर्व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु यात स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बदल करू शकते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button