मराठी

पिंपरी-चिंचवडकरांनी साथ दिली तर दिल्लीसुद्धा गाजवणार* *आमदार लक्ष्मण जगताप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२०-६-२०२१.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी गेल्या दोन दशकांपासून काम करीत आहे. शहरवासीयांनी संधी दिली, तर दिल्लीसुद्धा गाजवण्याची तयारी आहे, असा विश्वास भाजपाचे दिग्गज नेते आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला आहे. ‘पुणे मिरर’ या इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार जगताप यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत भूमिका मांडली आहे.

जगताप यांनी म्हटले आहे की, अगदी छोट्या घटकाच्या विकासासाठी मी सामाजिक क्षेत्रात कार्यकरत आहे. हेच काम मला दिल्लीत करायला मिळाले, तर आनंदच आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी मी कायम तयार असतो. पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या आणि अडचणींचा आवाज दिल्लीतील संसदभवनात उठवाला आवडेल, पिंपरी-चिंचवडकरांनी संधी दिली, तर निश्चितपणाने दिल्लीत प्रतिनिधीत्व करणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button