मराठी
सौ. स्वातीताई मेदनकर,यांचे अभिनंदन.

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,५-७-२०२१.
आदरणीय आमदार मा .श्री दिलीप आण्णा मोहीते, यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.स्वातीताई उल्हासशेठ मेदनकर यांची खेड तालुका एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.पुढील सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत. शुभेच्छुक–विजय नखाते ,वस्ताद,राष्ट्रीय पंच,लेखक श्रीमंत कुस्ती.वस्ताद राजाराम कुदळे,राष्टीय खेळाडू .