मराठी

Google काही सेकंदात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो ? जाणून घ्या यामागे काय असते प्रोसेस

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे. महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१५-६-२०२१.
इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी गुगल (Google) सर्वात महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलवर मिळतं. पण गुगल इतक्या लगेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? एका क्लिकवर अगदी सहजपणे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण Google कडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी येतात? गुगल कसं काम करतं?
Google वर ज्यावेळी आपण काहीही सर्च करतो, त्यावेळी सर्वात आधी गुगल हे चेक करतो, की वेब पेजेसवर त्यासंबंधी काय-काय कंटेंट आहे. या प्रोसेसला Crawling म्हणतात. क्रॉलिंगसाठी Google bot चा प्रयोग केला जातो. या प्रोसेसमध्ये गुगल इतर पेजेसला क्रॉल करतो आणि नवं पेज इंडेक्स जोडत राहतो. Google bot एक Web Crawlers सॉफ्टवेअर आहे. जे Crawlers वेब पेज सर्च करतं आणि Crawlers त्यावर दिलेल्या लिंक्स फॉलो करतो. क्रॉलर्स अनेक लिंकवरुन डेटा एकत्र करुन Google च्या सर्व्हरवर आणतो.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button