विशेष पोस्ट

मा.प्रा.रामकृष्णजी मोरे, माजी शालेय शिक्षण मंत्री,(महाराष्ट्र राज्य) स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन* *मावळचे आमदार श्री.सुनिल आण्णा शेळके

संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२-११-२०२०.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,या संस्थेत प्राध्यापक ते अध्यक्ष असा अभिमानास्पद प्रवास . खेड मतदार संघाचे १०, वर्ष खासदार. पुणे स्थानिक स्वराज्यसंस्था मधुन विधान परिषदेवर आमदार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सांस्कृतिक क्रिडा व युवक कल्याण मंत्री . पिंपरी चिंचवड उद्योग नगरीचे शिल्पकार जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखाना व न्हावरे, येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा अभ्यासू शिस्तप्रिय उत्तम वक्ता हजरजबाबीपणा उत्तम संसद पटु प्रशासनावर उत्तम पकड अफलातून पक्ष निष्ठा असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणजे च स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्णजी मोरे साहेब. पहिली पासून इंग्रजी सुरू करणारे मुलाच्या दाखल्यावर आईचे नाव असावे असा क्रांतीकारक निर्णय घेणारे साक्षरता ते संगणक नीती ते इंटरनेट या ब्रीदवाक्यानुसार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिष्यवृती परीक्षा साठी आग्रही असणारे कि ज्यामुळे गोर गरीब बहुजन समाजातील मुले सरकारी अधिकारी व्हावेत जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी व्हावेत इतर सर्वच क्षेत्रांत उच्च पदावर बहुजनसमाजातील मुले असावीत अशी भुमिका घेणारे म्हणजे स्वर्गीय मोरे साहेब. सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देणारे उत्तम संघटन कौशल्य असणारे गोरगरीब युवकांना नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय मोरे साहेब.राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रिडा औद्योगिक वारकरी क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे जगदगुरू संतश्रेष्ठ संतशिरोमणी संत तुकाराममहाराजांचे वंशज असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सांस्कृतिक क्रिडा व युवककल्याण मंत्री स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्णजी मोरे साहेब आपणांस व आपल्या नेत्रदीपक कार्यास सलाम.स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन ….!

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button