मराठी

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा हिंजवडी पोलिसांनी टाकली धाड…

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२९-८-२०२१.

पिंपरी : बिल्स स्पा सेंटर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती हिंजवडी, पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली. आरोपी पीडित महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होता. त्यातून मिळालेल्या पैशांमधून आरोपी आपली उपजीविका भागवत होता. पोलिसांनी महिलेची सुटका करून आरोपीला अटक केली. हिंजवडी, पोलीस तपास करीत आहेत

हिंजवडी पोलिसांनी व्हाईट स्केवर बिल्डिंग येथील बिल्स स्पा सेंटर येथे बुधवारी (दिनांक,२५-८-२०२१.) सायंकाळी पाच वाजतेच्या सुमारास ही कारवाई केली.

करण राजेंद्र हजारे, (वय २३.) रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, यांनी या प्रकरणी बुधवारी (दिनांक, २५-८-२०२१ ) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button