पाली गावातील (सातारा) पूरग्रस्तबाधित १०० कुटुंबाना शिवसेना शाखा बोपखेलच्या वतीने मदतीचा हात
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,११-८-२०२१.
आपल्या महाराष्ट्रामध्ये भीषण पूरपरिस्थिती मध्ये कोकण-सातारा भागातील अनेक कुटूंबाना भीषण फटका बसला आहे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवसेना शाखा बोपखेलच्या माध्यमातून १००. कुटुंबाना खाद्यपदार्थ,पाणी बॉटल्स, बिस्किट, धान्य, तेल,साखर,चहा पावडर,पोहे,रवा कडधान्य,डाळी,मिठ,हळद,मसाले,फरसाण, कपडे,महिला-लहान मुले यांच्या साठी कपडे(नविन कपडे),सतरंजी,ब्लॕकेट्स,साबण,कोलगेट,ब्रश,सॅनीटरी,टॉवेल, टॉर्च, नॅपकीन,डायपर,मेणबत्ती,माचिस,औषधे व ईतर जीवन उपयोगी वस्तु चे वाटप करण्यात आले आहे
या वेळी पाली गावचे उपसरपंच श्री.सुनील काळभोर, श्री. अशोक खोमणे, श्री.निलेश शेळके व पाली ग्रामस्थांनी जिवन आवश्यक वस्तु देत असताना पुर परिस्थितीची माहिती दिली व प्रत्येक कुटुंबापर्यंत मदत कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळी बोपखेल, ग्रामस्थांनी जनसेवक असे नाव भूषविलेले शिवसैनिक श्री. भाग्यदेव एकनाथ घुले, बोपखेल शिवसेना शाखाप्रमुख श्री. संतोष गायकवाड, श्री. नामदेव घुले(उपविभाग प्रमुख), श्री. दत्ता घुले,श्री. नंदु घुले, श्री.दत्तात्रेय घुले, श्री.रोहिदास जोशी, श्री. नामदेव गोळे, श्री.मारुती मोरे, श्री.अशोक वहिले, श्री. प्रल्हाद घुले भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
आशा वेळी बोपखेल, मधील दानशुर व्यक्ती नी मदत केली श्री,श्रीकांत घुले सर, श्री संतोष देवकर, श्री. संजय घुले, सागर गिरी, श्री. मुजिब सय्यद, एकनाथ वाळके, कैलाश शास्त्री, संदिप चिटणीस, नवनाथ घुले, संजय काटे, संदिप गायकवाड, विनोद जाधव, स्वामीनाथ जाधव, रेवती साळुंखे, श्री. संजय सुपे सर, मनोज बाराथे, ओम सुपर मार्केट श्री. योगेश भाऊ घुले, इत्यादी लोकांनी मदत केली.